नझूल अतिक्रमण धारकांना तात्काळ पट्टे द्या अन्यता आंदोलन करू - नरेश वासनिक समाजवादी पार्टी देसाईगंज शहर अध्यक्ष


देसाईगंज शहर हे 80% नझुल आहे त्यात फक्त श्रीमंत लोकासाठीच पक्के जमिनीचे पट्टे वाटप होतात
गरीब लोकांना शासकीय कारवाई करून त्यांचे घरे व दुकाने तोडले जातात
देसाईगज शहरात गरिबांवर असे अन्याय होऊ नये असे शासनाने काळजीपूर्वक लक्ष देत गरीब लोकांना शासकीय नियमानुसार कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये असे कार्य करून त्यांना निवासी तथा व्यवसाईक अतिक्रमण धारकांना तात्काळ पट्टे द्या

Post a Comment

Previous Post Next Post