लायन विजय पाटील यांना डॉक्टरेट पदवी प्रदान



विरेंद्र म्हात्रे नवी मुंबई : वाशी गावातील भूमिपुत्र लायन्स क्लब आगरी कोळी चे अध्यक्ष विजय रामभाऊ पाटील मागील ३१ वर्षांपासून 'लायन्स क्लब' मार्फत समाजसेवा करीत आलेले आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन ‘इंटरनॅशनल ग्लोबल हुमन पिस युनिव्हर्सिटी' चेन्नई येथे लायन विजय पाटील यांना सामाजिक सेवा बाबत डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post