WhatsApp लवकरच लॉन्च करणार नवीन फीचर, एका वेळी पाठवता येणार तब्बल '💯' फोटोज..*


━━━━━━━━━━━━━
🥏 WhatsApp वरून आपण एकमेकांशी संवाद साधू शकतो. व्हॉइस कॉल्स, व्हिडीओ क्लास आणि असंख्य गोष्ट आपण यावरून करू शकतो. व्हाट्सअ‍ॅप आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन फीचर्स आणत असते.

🤩 असेच अजून एक फिचर वापरकर्त्यांसाठी व्हाट्सअ‍ॅप घेऊन येत आहे. या व्हाट्सअ‍ॅपच्या नवीन फिचर बद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

🤳🏻 *३० ऐवजी १०० फाईल पाठवता येणार..*
या फीचरचा वापर सध्या बीटा वापरकर्ते करू शकतात. म्हणजेच तुम्ही व्हाट्सअ‍ॅपच्या मीडियामधून *१००* फाईल्स सिलेक्ट करू शकणार आहात. यापूर्वी याची मॅरीड फक्त *३०* इतकी होती. या फीचरमुळे वापरकर्त्यांना फाईल्स शेअर करणे अधिक सोपे होणार आहे.

▪️रिपोर्टनुसार चॅटमध्ये १०० मीडिया फाईल्स शेअर करण्याची क्षमता काही बीटा परीक्षकांसाठी टेस्टफ्लाइट अ‍ॅपमधीं iOS साठी WhatsApp बीटाचे नवीनतम अपडेट स्थापित केल्यानंतर उपलब्ध असणार आहे. येत्या काही दिवसांत ते अधिक लोकांपर्यंत पोचणार आहे. लवकरच हे फिचर सरावांसाठी उपल्बध होणार आहे.


Post a Comment

Previous Post Next Post