निधन वार्ता


आकाश विद्यालय मोहझरी येथील परिचर श्री.तुकडू आबाजी चौधरी यांचे वडील आबाजी चौधरी यांचे आज दि.2/6/2023 रोज शुक्रवारला दुपारी 1.00 वा.निधन झाले.त्यांच्यावर अंतिम संस्कार उद्या दिनांक 3/6/2023 रोज शनिवार ला मोहझरी येथे सकाळी ठिक 10 वाजता करण्यात येणार आहेत.
भावपूर्ण श्रध्दांजली.🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐

Post a Comment

Previous Post Next Post