अस्वलाच्या हल्ल्यात इसम जखमी



मालेवाडा प्रतिनिधी एजाज पठाण. 

मालेवाडा वनपरीक्षेत्र येथे दिनांक 6/7/2023 वेळ 3.00 वाजता येडस्कुही बिट येथून जवळ असलेल्या कुमुळपार येथील शामराव पंडी गोटा हया इसमावर अस्वलाने हल्ला केला .

या हल्लात सदर इसम जखमी असून त्याला गडचिरोली दवाखान्यात भरती करण्यात आला आहे. सदर इसमाला आर्थिक मदत मिळावी अशी मांगनी गावकरी वनपरीक्षेत्र मालेवाडा यांना केली आहे

Post a Comment

Previous Post Next Post