अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले




यवतमाळ : शहरातील जनकनगरी परिसरात युवकाने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले. ही घटना शुक्रवारी उघडकीस आली. या प्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी राहुल महादेव चव्हाण (२२) याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. अवधूतवाडी ठाणेदार मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे.

Post a Comment

Previous Post Next Post