आरमोरी येथे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्शगाव सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचे जाहीर व्याख्यान आरमोरी येथील स्वागत सेलिब्रशन गार्डन पॅलेस दि ९ एफ्रिल ला दुपारी १२ वाजता

आरमोरी - येथे  सरपंच संघटनेच्या वतीने ग्रामपंचायतीसाठी  गावाचा विकास या विषयावर राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पाटोदा आदर्श गाव सरपंच  चे भास्करराव पेरे पाटील यांचे आरमोरी येथील स्वागत सेलिब्रशन गार्डन पॅलेस दि ९ एफ्रिल ला दुपारी १२ वाजता जाहिर व्याख्यान होणार आहे या कायक्रमाचे अध्यक्ष तहशिलदार कल्यानकुमार दहाट तर प्रमुख वक्ते राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्शगाव सरपंच भास्करराव पाटील पेरे  उद्घाटन उद्घाटक म्हणून पोलिस निरीक्षक एम के  काळबाधे  विशेष अतिथीगडचिरोली  वनवृताचे मुख्य वनसरक्षक मानकर आरमोरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चेतन हिवज तालुका आरोग्य अधिकारी  आनंद ए.टिकरे आरमोरी वनपरीक्षेत्र अधिकारी अविनाश मेत्राम पंचायत विस्तार अधिकारी आर.टी.मेत्राम  चंद्रपूर अखिल भारतीय सरपंच परीषद अॅड देवा पचभाई  मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी सरपंच उपसरपंच. ग्रामपंचायत सदस्य पुरुष बचत गट महिला बचत गटाचे प्रतिनिधी शेतकरी सामाजिक कार्यकर्ते यांनी कार्यक्रमास मोठ्या संख्येनी उपस्थित राहावे असे आवाहन आरमोरी तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष संदिप ठाकुर व सरपंच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशिध्दीपत्रकातुन कडविले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post