माजी आमदार आनंदराव गेडाम यांची पुरग्रस्त भागात पाहणी करताना मोटारसायकल रॅली

आरमोरी. - तालुक्यात गेल्या पंधरा आगस्ट पयत अतिवृष्टी व धरनाच्या पुरामुळे आरमोरी तालुक्यातील विविध गावांतील शेतकऱ्यांच्या शेत्या नदि नाल्या लगतच्या असल्यामुळे धान पिक व अन्य पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार आनंदराव गेडाम यांच्या नेतृत्वात काँग्रेस ची मोटारसायकल रॅली काढून रामाळा वैरागड यासह विविध गावांतील शेतकऱ्यांच्या धान पिकाची पाहणी केली
यावेळी जिल्हा परिषद माजी सभापती विश्वास भोवते गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम आरमोरी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अक्षय भोवते तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष अंकुश गाढवे तालुका काँग्रेसचे सचिव दत्तु सोमनकर ग्रा.प.सदस्य भोलेनाथ धानोरकर विलास पोटफोडे गोलु वाघरे मिलींद चुधरी, रणजीत गेडाम, विलास गेडाम,गजानन घरत,हिराचंद कुमरे,रेमाचंद,निकुरे,नामदेव वाटगुरे, शाबिर शेख राजुभाऊ घोडाम,वकील हिवराज बोरकर,शिवकुमार ताडाम जिया उल खां पठान,भैयाभाऊ खंडारकर, स्पनील ताडाम, भुपेश जी वाकडे युवां कांग्रेस उपांधेकश आरमोरी वेदात कापकर प्रलाद गेडाम टिकेश कुमरे गेडाम सुधाकर बोरकुटे रेवनाथ गेडाम लतेश गेडाम नरेंद्र गजभिये सुनिल कुमरे .यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते




Post a Comment

Previous Post Next Post