श्री गणेश वैष्णवी सेवाभावी संस्थेचा पदाची नियुक्तीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला..!

विरेंद्र म्हात्रे नवी मुंबई : ईश्वर नगर येथे असलेल्या, श्री गणेश वैष्णवी सेवाभावी संस्थेच्या मुख्य- कार्यालयात श्री. तानाजी बबन पवार सर ( स्थापत्य अभियंता ) यांची राष्ट्रीय प्रमुख सल्लागार पदी नियुक्ती करण्यात आली, यावेळी मराठी उद्योजक श्री. संजयजी खोत ( मराठी उद्य्योजक, आस्वाद बेकरी ) यांच्या हस्ते श्री.तानजी पवारसरांना प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले, त्या प्रसंगी संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष संचालक श्री. गणेश बासुतकरजीं सह संस्थेचे राष्ट्रीय सचिव श्री. वैभव पारकरजीं, उपखजिनदार श्री.विजय मढीवालजी, प्रमुख सल्लागार श्री. सुनील पगारे सर व उद्य्योजक श्री. सुभाष शिन्देजी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या औचित्याने, संस्थेच्या भविष्यातील नियोजित कार्यक्रमांविषयी चर्चा, व मार्गदर्शन करण्यात आले.  
 श्री गणेश वैष्णवी सेवाभावी संस्थेच्या प्रगतिशील वाटचाली बद्दल सर्व स्तरांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे !!

Post a Comment

Previous Post Next Post