मटण घेणे पडले महागात

गोंदिया.:-  सडक अर्जुनी तालुक्यातील बकीटोला येथील सुखदास अंताराम वरखडे यांचा भाऊ पांढरी येथे मटण घेण्याकरिता गेला होता. मोटारसयाकल (एमएच 35, क्यू 9516) उभी ठेवून मटन घेऊन परत आला असता दुचाकी चोरीला गेल्याचे आढळून आले. चोरीला गेलेली दुचाकी 15 हजार रुपये किमतीची होती. अलीकडे कुठून गाडी चोरीला जाईल. याचा काही नेम राहीला नाही. तक्रारीवरून डुग्गीपार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला.


चपला बूट आणि जोडयाची सलामी.....
👇👇👇👇👇👇👇



Post a Comment

Previous Post Next Post