देसाईगंजचे अमित देवानी महाराष्ट्रात अव्वल

देसाईगंज:-;   जे के लक्ष्मी सिमेंट विक्रित देसाईगंज  येथिल  देवानी ब्रदर्स चे संचालक अमित देवानी यांना महाराष्ट्रातिल प्रथम क्रमांकाचे विक्रेते म्हनुण सन्मानित करण्यात आले                   

छत्तिसगडच्या रायपुर येथिल ललित महल येथे आयोजित सभारंभात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला या प्रसंगी जे के लक्ष्मी सिमेंट चे प्रबंध संचालक अरुण कुमार शुक्ला सेल्स डिपार्टमेंट प्रमुख अमित माथुर  व देवाशिष सेन यांच्या प्रमुख उपस्थितीत अमित देवानी व त्यांच्या पत्नी स्वाती देवानी यांना सम्मानित करण्यात आले .

Post a Comment

Previous Post Next Post