अखेर आंदोलनाच्या धक्याने श्रावणबाळ, वृद्धापकाळ, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्याचे मानधन खात्यात जमा गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम यांच्या प्रयत्नाला यश येऊन लाभार्थ्यांना दिलासा

आरमोरी  : संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ, वृद्धापकाळ, विधवा, अपंग व परित्याक्त्या आदी योजनांमार्फत सरकारी पातळीवर गोरगरीब व गरजूंना एक हजाराचे दरमहा वेतन दिले जाते. मात्र या विविध योजनांचे अनुदान सरकारी पातळीवरून पाच महिन्यापासून न आल्याने  गरजू लाभार्थी वंचीत आहेत.त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आली असल्यामुळे लाभार्थ्यांनी गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम यांची भेट घेऊन समस्या सांगीतले यावरुण यांची दखल घेऊन गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या कडे पाच महिन्यांपासून प्रलंबित श्रावणबाळ, वृद्धापकाळ, संजय गांधी निराधार योजनेचे मानधन तात्काळ देण्यात यावे अन्यथा तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही दिला होता यांची शासनाने दखल घेऊन अखेर श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात मानधन जमा केल्याने गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम यांच्या प्रयत्नाला यश येऊन गरजु लाभार्थ्यांना दिलासा मिळाल्याने  लाभार्थ्यांनी गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम यांचे आभार मानले आहे.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात  लाभार्थी आरमोरी तालुक्यात आहेत. या योजनाखाली गरजूंना प्रत्येकी प्रती महिना एक हजार रूपये त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.  मात्र आता गेल्या पाच महिन्यापासून श्रावणबाळ, वृद्धापकाळ, संजय गांधी निराधार योजनेचा अनुदानच न मिळाल्याने  वयोवृद्ध व गरजू लाभार्थी  मात्र दररोज बँकेत हेलपाटे मारत आहेत. त्यामुळे अनेक गोरगरीबांवर उपासमारीची वेळ आली आहे.राज्यात कोरोना च्या संकटामुळे अनेक उद्योग व्यवसाय तसेच नोकऱ्याही अडचणीत आल्या आहेत. अनेक विकास योजनांची कामे थंडावली आहेत. त्यातच आता संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ, विधवा, अपंग परित्यक्ता या योजनेमार्फत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना गेली अनेक वर्षापासून एक हजार रूपये प्रत्येक महिन्याकाठी मिळत असतात व ते थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा होतात.  मात्र सध्या या योजनांचे फरवरी ते जुलै या पाच महिन्याचे अनुदान अद्याप मिळाले नसल्याने हे लाभार्थी या अनुदानापासून वंचित   
असल्यामुळे  लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली असल्याची समस्या  महागु मांढरे पंढरी खरकाटे अन्य अपंग व्यक्तींनी गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम यांची भेट घेऊन समस्या सांगीतले यावरुण यांची दखल घेऊन गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या कडे पाच महिन्यांपासून प्रलंबित श्रावणबाळ, वृद्धापकाळ, संजय गांधी निराधार योजनेचे मानधन तात्काळ देण्यात यावे अन्यथा तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही दिला होता यांची शासनाने दखल घेऊन अखेर श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात मानधन जमा केल्याने गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम यांच्या प्रयत्नाला यश येऊन गरजु लाभार्थ्यांना दिलासा मिळाल्याने  लाभार्थ्यांनी गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम यांचे आभार मानले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post