*वनश्री महाविद्यालयात सामुहिक राष्ट्रगीत गायन*

कोरची:- "स्वातंत्र्याच्या अमृत मोहत्सवी वर्षानिमित्य" "स्वराज्य सप्ताह" उपक्रमा अंतर्गत आज दिनांक 17 ऑगस्ट 2022 ला सकाळी ११.०० वाजता महाविद्यालयात महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. विनोद चहारे यांच्या मार्गदर्शनाखाली "सामुहिक राष्ट्रगीत गायन" कार्यक्रम घेण्यात आला. व त्यानंतर विद्यार्थांना व उपस्थित कर्मचा-र्यांना दारु व तंबाखू मुक्तीची शपथ देण्यात आली.
    या कार्यक्रमामध्ये महाविद्यालयीन प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व नागरिक यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.



Post a Comment

Previous Post Next Post