अन् बैलाने पोळ्याच्या दिवशीच दारुड्या मालकाला घडवली चांगलीच अद्दल; व्हिडीओ प्रचंड व्हायरल

 भंडारा:+ मद्याच्या आहारी गेलेल्यांचा राग मुक्या जनावरांना देखील येत असल्याची प्रचिती भंडारा जिल्ह्यात आली. मद्यधुंद मालकाला संतापलेल्या बैलाने चांगलाच इंगा दाखविल्याची घटना घडली.


बैलाने शिंगावर घेऊन दारुड्या मालकाला उचलून फेकले. यामुळे, मालकाची चांगलीच नशा उतरली असल्याचे दिसत आहे. बैलपोळ्याचा दिवशी हा प्रकार घडला असून या भन्नाट घटनेचे फोटो आणि व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहेत.




Post a Comment

Previous Post Next Post