पोर्लाच्या महिलांनी अडीच लाखाची दारू पकडली .

 
 मुनिश्वर बोरकर गडचिरोली

 गडचिरोली:-आज दिनांक २५ ऑगष्ट ला पोर्लाच्या महिलांनी गावातील 4ते5 व्यक्तीची दारू पकडली हेमंत राऊत याच्या शेतामधे 3ड्राम सडवा टाकला होता सदर ड्राममधील सडवा महिलांनी नष्ट केला तर गावातील मोरेश्वर ठाकरे याच्या घरून 6कॅन दारू परशुराम ठाकरे 6कॅन दारू हेमंत राऊत दादा मेश्राम राहणार पोर्ला आदी व्यक्तीची दारू अंदाजी किंमत अडीच लाख रुपयाचा अवैध हातभट्टी ची दारू गावातील 30ते 40 महिला एकत्र येवून पकडले असता गडाचिरोली पोलिसांना फोन वरून माहिती दिली असता गडचिरोली पोलिस पोहचले व संबधित दारू विक्रेत्याना पोलिस ठाण्यात आणण्यात आले व त्याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला जे काम पोलिसांनी केले नाही ते काम पोर्ला महिला संरपच निवृत्ता राऊत .सोनु किरनापूरे सरला राऊत. छाया दशमुखे सहीत माहिलांनी पोळ्या सारख्या सनाच्या पर्वावर दारु पकडुन दिल्यामळे गावात महिलाचे कौतुक होत आहे .


Post a Comment

Previous Post Next Post