वैनगंगा नदीच्या पुलावरून तरुणाने घेतली उडी

भंडारा:- वैनगंगा नदीच्या मोठ्या पुलावरून एका तरुणाने उडी घेतल्याची घटना मंगळवारला सायंकाळी उघडकीस आली. प्रवीण सुधाकर मुलुंडे, रा. दिघोरी, ता. लाखांदूर या तरुणाने उडी घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. वैनगंगा नदी तुडुंब भरून वाहत असल्यामुळे शोधकार्यही करता येणे शक्य नाही. या प्रकरणी भंडारा पोलिसांचा तपास सुरू आहे.

अखेर दारू विक्रेत्याला खावी लागली जेलची हवा- व्हिडियो
👇👇👇👇👇👇👇👇


Post a Comment

Previous Post Next Post