लग्नानंतर पत्नी दुसऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली, पतीने आनंदाने पत्नीचे प्रियकराशी लग्न लावून दिले आणि म्हणाला, "मीही माझ्या..

कानपूर:-;'हम दिल दे चुके सनम' चित्रपट आठवतोय? अहो तोच ज्यात अजय देवगण आनंदाने पत्नी ऐश्वर्या रायचा हात प्रियकर सलमान खानला देतो. हा चित्रपट पाहिल्यावर मनात आलं की खऱ्या आयुष्यात असं थोडं घडतं. पण असा प्रकार खऱ्या आयुष्यातही पाहायला मिळाला आहे. बिहारच्या छपरा जिल्ह्यातील घेघाता गावात एका पतीने आपल्या पत्नीचे तिच्या प्रियकराशी आनंदाने लग्न लावून दिले.


जेव्हा हे लग्न होत होते, तेव्हा आधी लोकांना असे वाटले की सामान्य विवाह सोहळा चालू आहे. पण, हे लग्न नवऱ्याच्या इच्छेने होत असल्याचं समजल्यावर तिथे लोकांची झुंबड उडाली. काहींनी या लग्नाचा व्हिडिओ बनवला आणि सो'श'ल मी 'डि'या' व 'र व्हायरलही केला.

पतीनेही मुलीसोबत प्रेमविवाह केला होता. मात्र लग्नानंतर पत्नीचे दुसऱ्या कोणावर तरी प्रेम असल्याचे त्याला समजल्यानंतर त्याने पत्नीचे तिच्या प्रियकराशी लग्न लावून दिले. नवरा म्हणतो की, आता मीही माझ्या आयुष्याला पुन्हा सुरुवात करणार आहे आणि पुन्हा लग्न करणार आहे. पतीला त्याच्या माजी पत्नीपासून 2 वर्षांची मुलगी देखील आहे, जिची तो स्वतःची काळजी घेईल.

मात्र, दुसरीकडे पत्नीला याबाबत विचारले असता तिने वेगळाच किस्सा सांगितला. पत्नीने सांगितले की, तिचा माजी पती तिला खूप मा'रा'य'चा. त्यामुळे तिने दुसऱ्या मुलाशी लग्न केले आहे. पत्नीने असेही सांगितले की, ती स्वतःच्या इच्छेने हे लग्न करत आहे, नवऱ्याचा याच्याशी काहीही संबंध नाही.

मात्र, आता पती-पत्नीपैकी कोणाचे खरे आहे, हे मात्र कळले आहे. पण एक गोष्ट चांगली झाली की बायकोने पुन्हा लग्न केले. कारण ज्या नात्यात प्रेम नसतं त्या नात्याचा काय उपयोग. पत्नीने असेही सांगितले की ती तिच्या सध्याच्या पतीला कधीही सोडणार नाही. आयुष्यभर सोबत राहील. तर दुसरीकडे मंदिरातील या लग्नाचा व्हिडिओही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांना 'हम दिल दे चुके सनम' चित्रपटाची आठवण झाली.

पतीने स्वेच्छेने पत्नीचा हात तिच्या प्रियकराला दिल्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी उत्तर प्रदेशातील कानपूर मध्ये असाच एक प्रकार समोर आला होता. येथे एका पतीने आपल्या पत्नीचे तिच्या प्रियकराशी लग्न लावून एक आदर्श ठेवला होता. तेव्हा या लग्नाचीही खूप चर्चा झाली होती.

पतीला पत्नीच्या प्रेमप्रकरणाची माहिती मिळाल्यावर, हा'णा'मा 'री, मारामारी झाल्याचे अनेकदा पाहायला मिळते. पण अशाप्रकारे सत्य स्वीकारून पत्नीच्या प्रियकराशी शांतपणे लग्न लावून देणारे क्वचितच पाहायला मिळतात.

Post a Comment

Previous Post Next Post