जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोजबी/लोहारा यांच्या कडून दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा


दिवाळी अशी खास,
तिच्यात लक्ष्मीचा निवास…
फराळाचा सुगंधी वास,
दिव्यांची आरास…
मनाचा वाढवी उल्हास,
अशा दिवाळीच्या शुभेच्छा…
तुमच्यासाठी खास !!
हि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृध्दीची, भरभराटीची, आनंदाची जावो…
🪔🪔* शुभ दिपावली *🪔🪔


Post a Comment

Previous Post Next Post