साईकृपा वस्त्रालय वैरागड कडून सर्व जनतेला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

सण साधासुधा असावा,
नको पैश्यांची उधळण..
क्षणभंगूर प्रतिष्ठेसाठी,
नको आयुष्यभराची चणचण..

नको फटाक्यांचा कचरा,
नको कर्ण कर्कश आवाज..
अंगी पाळावा मंत्र स्वच्छतेचा,
राखा शुद्ध पर्यावरण..


करू दिवाळी साजरी यंदा,
गोर गरिबांना मिठाई वाटून..
हाच संदेश देतो तुम्हाला,
दिवाळी शुभेच्छांमधून..
🪔दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा!!!

Post a Comment

Previous Post Next Post