आ. वी. का. सोनसरी यांच्या वतीने दीपावलीच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा


धनलक्ष्मी,धान्यलक्ष्मी,धैर्यलक्ष्मी,शौर्यलक्ष्मी,विद्यालक्ष्मी,कार्यलक्ष्मी,विजयालक्ष्मी,राजलक्ष्मी…

या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,हि दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना सुखाची,सम्रुद्धीची व भरभराटिची जावो…दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!





दिवाळीची आली पहाट, रांगोळ्यांचा केला थाट
अभ्यंगाला मांडले पाट, उटणी, अत्तरे घमघमाट
लाडू, चकल्या कडबोळ्यांनी सजले ताट
पणत्या दारांत एकशेसाठ, आकाश दिव्यांची झगमगाट
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा !!


यशाची रोशनी, समाधानाचा फराळ, मंगलमय रांगोळी,
मधुर मिठाई, आकर्षक आकाशकंदिल, आकाश उजळवणारे फटाके,
येत्या दिवाळीत, हे सगळं तुमच्यासाठी !!
दिवाळीच्या सर्वांना लक्ष लक्ष शुभेच्छा!

Post a Comment

Previous Post Next Post