प्रितमभाऊ रामटेके यांच्या कडून दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

प्रेमाचे दीप जळो,
प्रेमाच्या फुलबाज्या उडो,
प्रेमाची उमलावी फुले,
प्रेमाच्या पाकळ्या,
प्रेमाची बासरी,
प्रेमाच्या सनया-चौघडे,
आनंदाचे दीप जळो,
दुःखाची सावलीही न पडो.
दिवाळीच्या खूप शुभेच्छा!!


पुन्हा एक नवे वर्ष, पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा
नवे स्वप्न, नवे क्षितीज, सोबत माझ्या
दिवाळी आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Post a Comment

Previous Post Next Post