तेरा लोकाचा बळी घेणाऱ्या नरभक्षी वाघाला जेरबंद करण्याचे कार्य करणाऱ्या गडचिरोली वनवृत्ताचे वनसरक्षक यांचा सत्कार


आरमोरी - तालुक्यासह देसाईगंज ईतर तालुक्यात सिटी -1 नरभक्षक वाघानी गेल्या तिन चार महिन्यांत जवळपास 13 लोकाचे बळी घेतले यामुळे नागरीकात मोठ्या प्रमाणात दहशतीचे वातावरण निर्माण होऊन शेतकरी चे शेतिवर जाने येणे बंद झाले तसेच शाळकरी विद्यार्थी भयभीत शाळेत जाणेच टाळले होते यात विद्यार्थ्यांची शैक्षणिक नुकसान होत असल्याने गडचिरोली वनवृत्ताचे वनसंरक्षक डॉ किशोर मानकर यांनी नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यासाठी संपूर्ण आपली टिम कामाला लाऊन अमरावती व ताडोबा व्याघ्र प्रकल्पातुन शार्पसुटर बोलऊन त्या 13 लोकाचा बळी घेणाऱ्या नरभक्षी वाघाला एकलपुरच्या जंगल परीसरात जेरबंद करण्याचे अतुलनीय कार्य केल्याने संपूर्ण दोन्ही तालुक्यातील शेतकरी नागरीक विद्यार्थी ना वाघाची भिंती दुर केल्याने सर्व जनतेला सध्यातरी दिलासा मिळाला असल्यामुळे वनविभागाच्या कामांवर समाधान व्यक्त करुन श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेचे अध्यक्ष दिलीप घोडाम यांनी स्वता गडचिरोली वनवृत्ताचे डॉ किशोर वनसरक्षक मानकर याची भेट घेऊन त्याचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले
याच बरोबर देसाईगंज उपवनसंरक्षक सालविठ्ठल सहाय्यक उपवनसंरक्षक वाडिभस्से याचाही सत्कार वन्य जीव संरक्षण सस्थेचे अमोल मारकवार वन्य जीव संरक्षण सस्थेचे सचिव अकृश गाढवे . सुमित बावणे सुनिल कुमरे आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post