अखेर आरमोरी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकाच्या प्रयत्नाने विविध अवघड शस्त्रक्रिया गडचिरोली जिल्हा रुग्णालयात यशस्वी

श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेचे अध्यक्ष दिलीप घोडाम यांचा पुढाकार.

आरमोरी - गरीब महिला पुरुष रुग्णाना एकादी शस्त्रक्रिया करायची म्हटलकी गरीब रुग्णांना घाबरड सुरू होऊन पैसे कृटुन आणायचा आपला कसा होईल हाच प्रश्न निर्माण होऊन बरेच महिण्य शस्त्रक्रिया साठी टाकळत राहुनही वेळेवर शस्त्रक्रिया होत नाही शासकीय रुग्णालय म्हटलकी लक्ष देत नाही अशी जनसामान्य लोकात ओरड आहे परंतु यातही काही आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिक्षक डॉ राजकुमार कोरेटी देवमाणसाच्या रुपाने जोगीसाखरा येथील रहिवासी यशोदा यशवंत खरकाटे या महिलेला बरेच महिण्यापासुन गभासयाच्या पिसविचा त्रास होत होता यासाठी खाजगी रुग्णालयात पैसे अभावी जाऊ शकले नाही त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयातील बरेच वेळा महिला वैद्यकीय अधिकारी यांनी शस्त्रक्रिया करून देतो म्हणुन वारंवार रुग्णालयात पाचारण करून तारखावर तारखा देत होते त्यामुळे निराश होऊन अखेर श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेचे अध्यक्ष दिलीप घोडाम यांची भेट घेऊन समस्या सांगितले असता यांची दखल घेऊन आरमोरी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ राजकुमार कोरेटी यांना त्या महिलेच्या शस्त्रक्रियासाठी प्रयत्न करा अशी विनंती वैद्यकीय अधिक्षक डॉ कोरेटी यांना केली होती यात सध्या कोरोनाच्या काळापासून आरोग्य शिबीर बंद आहेत सुरू झाल्यानंतर कडवु असे सांगितले असतानाच दुसऱ्याच दिवशी आरमोरी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ कोरेटी यांनी गडचिरोली जिल्हा रुग्णालयात महाआरोग्य शिबिर आहे उध्या महिलेला तपासणी साठी आरमोरीला घेऊन या असे सांगितले होते यावरून आज जकास संस्थेचे अध्यक्ष दिलीप घोडाम यांनी त्या महिलेला घेऊन उपजिल्हा रुग्णालयात तपासणी नेले असता वैद्यकीय अधिक्षक डॉ कोरेटी यांनी प्रयत्नाची परकाटा करुन या देवमाणसाने स्वता दवाखानेच्या गाडीने गडचिरोली जिल्हा रुग्णालय शस्त्रक्रियेसाठी करुन काल अखेर आरमोरी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकाच्या प्रयत्नाने विविध अवघड शस्त्रक्रिया गडचिरोली जिल्हा रुग्णालयात यशस्वी झाल्याने जिल्हा सल्यचिकिसक डॉ.रुडे आरमोरी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ राजकुमार कोरेटी डॉ .किनाके मैडम व नागपूर येथील सर्व डॉक्टर टीमनेही प्रयत्न केले.
याप्रसगी महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष मा.आमदार डॉ नामदेवराव उसेंडी यांनीही जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन रुग्णाची पाहणी करून तपासणी करून औषधी उपचार करण्याच्या सूचना केल्या.
यावेळी श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेचे अध्यक्ष दिलीप घोडाम लिपिक गुणवंत जाभुळे रुपेश सलामे संदिप सहारे यशवंतराव खरकाटे उपस्थित होते .

Post a Comment

Previous Post Next Post