अतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी मोबाइलवर बघून डाऊलोड करा


महाराष्ट्र :- राज्यामध्ये जी अतिवृष्टी झाली होती त्या अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईपोटी 13800 प्रति हेक्टरी अनुदान हे राज्य शासनातर्फे देण्यात येणार होते. आता महाराष्ट्रा शासनाने प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर या याद्या अपलोड करण्यास सुरुवात केलेली आहे. काही जिल्ह्यांच्या याद्या जर संकेतस्थळावर दिसत नसतील तर त्या लवकरच दिसतील.


अतिवृष्टीमुळे पात्र शेतकऱ्यांची अनुदान वाटप यादी 2022

प्रत्येकाने आपल्या जिल्ह्याचं नाव गूगल मध्ये लिहायचं आहे. आपण या ठिकाणी उदा:- gadchiroli जिल्ह्याची यादी पाहण्यासाठी गूगल crom वर godchiroli.gov.in किव्हा nic.in ची वेबसाईट ओपन करायची आहे.

गुगल क्रोम वरती उदाहरणार्थ :-


मोबाईलवर यादी कशी बघायची त्याबद्दलचा व्हिडीओ जरूर बघा
👇👇👇👇👇👇👇





godchiroli.gov.in/nic.in

Chandrapur.gov.in/nic.in

Bhandara.gov.in/nic.in

तुम्ही ज्या जिल्ह्यातील असतील त्या जिल्ह्याचे नाव गुगल क्रोम वरती सर्च करायचं त्यानंतर मराठी भाषा सिलेक्ट करायची होम पेज ओपन झाल्यानंतर उजव्या बाजूला असलेल्या तीन रेषांना क्लिक करून दस्ताऐवज तिथे क्लिक करा त्यामध्ये प्रत्येक गावाची यादी दिसणार ती फाईल डाऊनलोड करायची....









सर्वप्रथम तुम्ही ज्या जिल्ह्यातील असतील त्या जिल्ह्याचे नाव गुगल क्रोम वरती सर्च करायचं
👇👇👇👇👇

उदाहरण:- खालील वेब साईट ओपन करा
godchiroli.gov.in/nic.in

Chandrapur.gov.in/nic.in

Bhandara.gov.in/nic.in







मग उजव्या बाजूला तीन डॉट असलेल्या क्लिक करून भाषा मराठी करायची.
👇👇👇👇👇



त्यानंतर तुम्हाला विविध ऑप्शन दिसतील त्यातील दस्तऐवज इथे क्लिक करा
👇👇👇👇👇👇




त्यानंतर डॉक्युमेंट्स असे दिसेल त्या ठिकाणी तुमच्या गावाचे नाव असेल त्या ठिकाणी क्लिक करून ती pdf फाईल डाऊनलोड करा
👇👇👇👇👇


तुम्हाला स्वतःचा नाव चेक करायचं असेल तर सर्च बार मध्ये जाऊन स्वतःचा नाव लिहा आणि आपलं नाव बघू शकता...


आता तुम्हाला काही याद्या दिसतील त्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी 2022 यादीच्या लिंकवर क्लिक करून ओपन करून तुमचे नाव आहे का ते चेक करा.

Post a Comment

Previous Post Next Post