कोरची तालुक्यातील कुकडेल येथे आदिवासी गोंड समाजाच्या वतीने रावण पूजा

कोरची:-  तालुक्यातील कुकडेल येते आदिवासी गोंड समाज कुकडेल यांच्या वतीने दिनांक 05/10/2022रोज बुधवार ला सकाळी 10.00वा.दसरा निमित्य राजा रावण यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून पूजा करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा.श्री. भारत नुरूटी पोलीस पाटील कुकडेल तर प्रमुख पाहुणे सौ. बासमोती हलामी सरपंचा ग्रामपंच्यात दवडी, सौ. सोनाय नुरूटी अंगणवाडी सेविका हलमीटोला,श्री. रमेश तुलावी उपसरपंच दवडी श्री. मन्साराम नुरूटी ग्रामसभा अध्यक्ष श्री. मंगलसिंग कोवाची,दिनेश हलामी, विजय नुरूटी, विशवनाथ नुरूटी, इंद्रप्रकाश हलामी,व सर्व गावकरी महिला पुरुष युवक युवती उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक दशरत हलामी यांनी केले तर कार्यक्रम प्रसंगी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन श्री. भारत नुरूटी पोलीस पाटील,व श्री.रमेश तुलावी उपसरपंच यांनी केले सूत्रसंचालन श्री. दिपक हलामी तर आभार प्रदर्शन प्रेम तुलावी यांनी मानले.


Post a Comment

Previous Post Next Post