शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर किसान योजनेचे पैसे कोणाला मिळणार ? - जाणून घ्या सविस्तर*


 शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर किसान योजनेचे पैसे कोणाला मिळणार त्या विषयी सविस्तर माहिती आपण या मॅसेज मध्ये पाहू

👉 भारत सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, पीएम किसान योजनेचा लाभ शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर त्याचा वारसांना दिला जाईल. मात्र यासाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. 

💁‍♂️ *पहा कशी आहे अट ?* - शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याच्या वारसाला प्रधानमंत्री किसान पोर्टलवर स्वत:ची नोंदणी करावी लागेल. 

👩‍💻 *सरकारने शेतकऱ्यांसाठी* - हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे. जर आपल्याला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत काही अडचण असल्यास आपण या नंबर 155261 वर कॉल करू शकता. 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖
😇 *आपण थोडस सहकार्य करा हि माहिती इतरांना देखील शेअर करा* 
➖➖➖➖➖➖➖➖➖

Post a Comment

Previous Post Next Post