शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ! - राज्यांत पुढील तीन दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊस*

 हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार ,ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाची चिन्हे आहेत. मात्र, अजूनही बऱ्याच राज्यांत पाऊस कायम असून -

📝 महाराष्ट्रासह तब्बल १७ राज्यांत पुढील तीन दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे - असे हवामान विभागाने म्हटले आहे 

🤷‍♂️ *काय सांगितले हवामान विभागाने ?*

🌪️ वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे पावसाळा संपल्यानंतरही पाऊस पडत आहे. चक्रीवादळाचा प्रभाव किनारी आंध्रप्रदेश आणि लगतच्या भागात जास्त दिसून येत आहे. 

🌧️ दक्षिण बंगालच्या उपसागराच्या मध्यभागी चक्रीवादळ कायम आहे. हवामान खात्याने मुंबई आणि लगतच्या ठाणे, पालघर आणि कोकण विभागातील जिल्ह्यांसाठी पुढील दोन दिवस येलो अलर्ट जारी केला आहे.

💫 तसेच येत्या तीन-चार दिवस कर्नाटकचा अंतर्गत भाग, आंध्र प्रदेशच्या किनारी भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. सध्या परतीचा मान्सून आग्रा, ग्वाल्हेर या भागातून माघारी परतला आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
😇 *राज्यांत पुढील तीन दिवस* - विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार, हि माहिती आपण इतरांना देखील शेअर करा 
➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Post a Comment

Previous Post Next Post