गडचिरोली जिल्हा महिला अनुसूचित जाती विभागाच्या जिल्हाध्यक्ष पदी वृंदा ताई गजभिये तर गडचिरोली शहर अध्यक्ष वर्षा गुलदेवकर यांची निवड .


आरमोरी - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष सिध्दांत हत्तीअभोर यांच्या मान्यतेने प्रदेश उपाध्यक्ष अॅन्ड.राहुल साळवे यांच्या आदेशाने महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अश्विनी खोब्रागडे यांनी गडचिरोली जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या जिल्हाध्यक्ष पदी वृंदाताई गजभिये तर गडचिरोली शहर अध्यक्ष म्हणून वर्षा गुलदेवकर यांची निवड करण्यात आली.


या निवडीचे श्रेय महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले माजी मंत्री आ.विजयभाऊ वडेट्टीवार गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस चे अध्यक्ष आ.नामदेवरावजी उसेंडी माजी आ. आनंदराव गेडाम जिल्हा प्रभारी नामदेवराव किरसाम पंकज गुडेवार महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस महासचिव भावनाताई वानखेडे महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस महासचिव चदा कोडवते हसनगिलानी काँग्रेस अनुसूचित जाती जिल्हाध्यक्ष रजनिकात मोटघरे यांना दिले आहे.
या प्रसंगी गडचिरोली जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या जिल्हाध्यक्ष पदी वृदाताई गजभिये यांची तर गडचिरोली शहर अध्यक्ष पदी वर्षा गुलदेवकर यांची निवड झाल्याबद्दल जिल्हा महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष रुपाली पदीलवार गडचिरोली शहर काँग्रेस अध्यक्ष सोनिया विधाते आरमोरी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मनोज वनमाळी गडचिरोली तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गावतुरे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जिवन पाटील नाट देसाईगंज तालुका काँग्रेसचे अध्यक्ष परसराम टिकले कुरखेडा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष जयंत हरडे कोरची तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मनोज अग्रवाल माजी जिल्हा परिषद सभापती विश्वास भोवते युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष लारेन्स गेडाम नंदु वाईलकर समशेर खा पठान नगरसेवक मिलिंद खोब्रागडे महिला तालुका अध्यक्ष मगलाबाई कोवे कल्पना नदेश्वर नगरसेवक निर्मला किरमे पिकु बावणे अंकुश गाढवे शशीकांत गेडाम यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post