तरुण शेतकऱ्याची विद्युत करंट (शॉक) लागून दुर्दैवी मृत्यू.......


चिमूर:- नेरी वरून जवळ असलेल्या बोळधा येथील तरुण शेतकरी अमोल देवराव नाकाडे वय 37 वर्षे आज दि 17 ऑक्टोबर ला सकाळी पहाटे 5 वाजता शेतात पाणी पाहण्यासाठी गेला असता जंगली प्राण्यांपासून पिकाचे रक्षण करण्यासाठी शेजारील शेतकऱ्यांनी विद्युत करंट लावला होता सदर बाब या तरुण शेतकऱ्यांच्या लक्षात न आल्यामुळे त्याचा स्पर्श लावण्यात आलेल्या तारेला झाला यात त्याचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला

Post a Comment

Previous Post Next Post