नागलडोह येथे हत्तीचा धुमाकूळ....

गूनेश काट गाये प्रतिनिधि

किशोरी:-:काल मध्यरात्रीपासून नागलडोह या गावात हत्तीच्या हैदोसमुळे तेथील स्थानिक लोक खुप दहशतीत आहेत, हत्तीने त्या गावातील घरे, तसेच खुप वित्तहानी केली.. मा. घनश्यामभाऊ धामट सदस्य पं. स. अर्जुनी/मो त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली व गावच्या लोकांची विचारपूस करून संबंधित अधिकाऱ्यांसोबत बोलून नुकसान झालेल्या नागरिकांना नुकसान भरपाई द्यावी असे मा. घनश्यामभाऊ धामट सदस्य पं. स. अर्जुनी/मोर अधिकाऱ्यांना सांगितले, सोबत मा. फुलचंदभाऊ बागडेरिया सदस्य पं.स अर्जुनी/मोर, बाबुरावजी गहाणे केशोरी, प्रितमभाऊ रामटेके सदस्य ग्रा.पं. परसटोला, अरुणभाऊ मस्के सदस्य ग्रा.पं. केशोरी, डॉ. देवेंद्र गहाणे, उपस्थित होते..*








Post a Comment

Previous Post Next Post