आरमोरीतील दुर्गा उत्सहात वैष्णोदेवीने केला दानवराज भैरवाचा वध झांकी सादर

तालुका प्रतिनिधी
आरमोरी
----------------------------------------
येथिल सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळ ,देवस्थान .टिळक चौक आरमोरी च्या वतीने दर वर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा दहा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे .या उत्सहात भाविक भक्तांच्या मनोरंजना साठी दररोज रात्री ठिक ८.०० वा.झांकी चा जिवंत देखावा दाखवल्या जात आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील अगदी हाकेच्या अंतरावर मार्कंडा देवस्थान आहे.इथे दरवर्षी महाशिवरात्री च्या शुभपर्वावर मार्कंडेश्वरांची भव्य यात्रा भरते. भारताची दक्षिण काशी म्हणून प्रसिध्द असलेल्या मार्कंडा देवस्थान ह्या पवित्र तिर्थ क्षेत्रास लाखो भाविक भक्त पुजा अर्चना करण्यास येतात. उत्तर वाहिनी वैन..गंगेच्या अत्यंत पवित्र जलान स्नान करुन महामुनी मार्कंडेश्वरांच्या दर्शनाने पावन होतात.अशा या महामुनी मार्कंडेश्वरांचा देखावा भाविक भक्तांच्या पुढे सात्विक सविनय सादर करण्यात येत आहे.
श्नेयनामावली लेखक /दिग्दर्शक.. चुन्नीलाल मोटघरे, संकल्पना/कल्पना -शंकर सातव,पार्श्वसुचक- संजय बिडवाईकर पाशर्व आवाज -रोशनीताई बैस,सुनिल नंदनवार, नरेश ढोरे,गुड्डू सातव, कलाकार-प्राची मारबते,इशा कांबळे,अंकुश दुमाने,श्नीराम ठाकरे,भास्कर ठाकरे,सचिन मारबते, चेतन दुमाने, महेश दुमाने, गौरव शेंडे, गुणवंत दुमाने,
रेकाँर्डीग /संगित सोनू स्टूडीओ,सहाय्यक गुड्डू सातव ,जागोभाऊ हजारे पेंटर,सदर झांकीस प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.मोठ्या प्रमाणावर भाविक भक्तगण झांकी चा मनोभावे बघतात.

Post a Comment

Previous Post Next Post