वासाडा मेंढा येथे बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार


नागभीड :- प्राप्त झालेल्या माहितीनुसार नागभीड तालुक्यातील वासाडा मेंढा या ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार झाल्या आहेत.


सविस्तर वृत्त असे की वासाला मेंढा येथील श्रीराम बोदेले यांच्या गोठ्यामध्ये रात्री 1.00 वाजताच्या दरम्यान बिबट्या येऊन शेळ्या वरती हल्ला केला या हल्ल्यात दोन शेळ्या जागीच बिबट्याने ठार केल्या


या घटनेची माहिती तात्काळ वन विभागाला दिली असता अजून पर्यंत वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झालेले नाही अशी माहिती प्राप्त झाली आहे. तरी वन विभागाने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची यावी अशी मागणी शेळी मालकाने वन विभागाकडे केली आहे.





Post a Comment

Previous Post Next Post