Rss/Bjp समर्थक असलेल्या obc बांधवांनी खालील पैकी कोणत्याही 5 प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा ...* 🙏

👉 *1)Obc म्हणून तुम्हाला Bjp त काय स्थान आहे ?*
👉 *2)राम मंदिर ट्रष्ट मध्ये Obc ना स्थान आहे का ? ट्रष्टमध्ये एकतरी Obc व्यक्ती पदावर आहे का ?*
👉 *3)Obc ची जातनिहाय जनगणना Bjp/Rss का होऊ देत नाही ?*
👉 *4) 314 UPSC परीक्षा पास झालेल्या Obc उमेदवारांना Bjp ने अचानकपणे क्रिमिलेअर नियम लावून संधी का नाकारली ?*
👉 *5)आजपर्यंत Rss चे सगळेच सरसंघचालक ब्राम्हण कसे ? मग Obc मध्ये एकपण लायक व्यक्ती नाही का ?*
👉 *6)सर्व सरकारी कंपन्यांचे खाजगीकरण Bjp का करीत आहे ? स्वतः मोदींनी एकपण सरकारी कंपनी स्थापन केली नाही तर त्या विकण्याचा त्यांना नैतिक अधिकार आहे का?*
👉 *7)शिक्षणाचे खाजगीकरण Bjp का करीत आहे ? Obc समाजाला आधुनिक दर्जेदार शिक्षण देण्याऐवजी पारंपरिक शिक्षण देण्यावर Bjp का भर देत आहे ? त्यांना पुन्हा देशात मनुस्मृती वर आधारित समाज व्यवस्था निर्माण करायची आहे का ?*
👉 *8)Obc विद्यार्थ्यांना Bjp सरकार काय सोयी (स्कॉलरशिप) देत आहेत ?*
👉 *9)3.5 % असलेल्या ब्राम्हणांना /उच्चवर्णीयांना (असंविधानिक) संसदेत कायदा करून आर्थिक निकषावर 10 % आरक्षण कोणत्या आधारावर दिले गेले ? संविधानात अशी तरतूद आहे का ?*
👉 *10) Obc ना असंविधानिक क्रिमिलेअर मर्यादा लावून एक मोठया वर्गाला आरक्षणाचा लाभ मिळण्यापासून वंचित का ठेवले गेले ? हा असंविधानिक कायदा obc ना लावून सरकार संविधानाच्या विरोधात आहे हे सिद्ध नाही का होत ?*
*तसेच 52 % असलेल्या Obc समाजाला Bjp ने सुप्रीम कोर्टाला हाताशी धरून असंविधानिक निर्णय देऊन केवळ 27 % आरक्षण कोणत्या आधारावर दिले ? (Sc किंवा St समाज गटाला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण दिले मग तोच नियम कोर्टाने Obc ना का लावला नाही ?)*
👉 *11)रिझर्व्ह बँकेतून मोदी सरकारने खास बफर स्टॉक मधून 75,000 कोटी रुपये काढून घेतले , त्याचे काय केले ?*
👉 *12)PM केअर फंड खाजगी होता तर हे आधी जनतेला का सांगितले नाही ? देशातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार कोणतीही संमती न घेता परस्पर PM केअर फंड मध्ये जमा का करून घेतला ? जमा झालेला कोट्यवधी रुपयांचा निधी कुठे खर्च केला ? त्याचा हिशोब अजूनपर्यंत का दिला गेला नाही ?*
👉 *13)अदानी वर असलेले SBI चे हजारो कोटी रुपयांचे कर्ज कोणत्या आधारावर माफ केले ?*
*आतापर्यंत फक्त गुजराती लोकांनीच कसे बँकांना म्हणजेच सरकारला जवळपास 10 ,000 कोटी रुपयांची फसवणूक कशी केली ?*
👉 *14)अडवाणी यांच्या कुंद्रा बंदरावर अदानी यांच्या जहाजावर अंदाजे 3000 किलोचे (किंमत 9000 कोटी रुपये) मादक पदार्थ-ड्रग पकडले गेले , त्याचे पुढे काय झाले ?*
👉 *15)गृहमंत्री अमित शहा यांच्या मुलाकडे केवळ काही वर्षात इतकी प्रचंड संपत्ती कशी तयार झाली ?*
👉 *16) ABG शिपयार्ड कंपनीने देशातील विविध 22 बँकांना जवळपास 23 हजार कोटी रुपयांचा चुना लावला तरी त्या कंपनीवर Bjp सरकारने अजून कोणतीही कारवाई का केली नाही ?*
👉 *17)पुलवामा हल्ला करण्यासाठी 350 किलो RDX कसे उपलब्ध झाले ? ती गुजरातची गाडी मिलिटरी गाड्यांच्या ताफ्यात कशी घुसली ? याचा तपास अजूनपर्यंत Bjp सरकारने का लावला नाही ?*
👉 *18) राफेल विमान खरेदीत झालेला 58,000 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा तपास अजुनपर्यंत का झाला नाही ?*
👉 *19)भारतावर 2014 साली 55 लाख कोटींचे कर्ज होते मग ते केवळ 7 वर्षांत 125 लाख कोटी कसे झाले ?*
👉 *20) आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा भाव उतरून सुद्धा Bjp सरकारने पेट्रोल व डिझेल चे भाव का वाढवले ?*
👉 *21) ' लॅटरल एंट्री ' पद्धत नव्याने सुरू करून कोणतीही परीक्षा न घेता Bjp सरकारने स्वतःच्या मर्जीतील उच्चवर्णीय अधिकाऱ्यांना नीती आयोगाच्या सचिव पदांवर कोणत्या आधारावर भरती केले ?*
👉 *23) मोदी सरकार आल्यापासून रुपयाचे अवमूल्यन का होत आहे ? रुपया आंतरराष्ट्रीय बाजारात का घसरत चालला आहे ?*
👉 *24) Bjp/Rss सर्व बहुजनांना 'हिंदू' म्हणून का घोषित करीत आहे ? स्वतः सुप्रीम कोर्ट ,Rss सरसंघचालक मोहन भागवत व PM मोदी "हिंदू हा धर्म नाही , हिंदू ही एक जीवन जगण्याची पध्दत आहे" असे म्हणत आहे तरी सुद्धा Bjp देशाला 'हिंदूराष्ट्र' म्हणून घोषित करण्याचा का प्रयत्न करीत आहे ?* 
👉 *23) कोणत्या बहुजन 'हिंदू' ने चार वेद वाचले आहे /पाहिले आहे ? Obc च्या मागच्या अनेक पिढ्यांना संस्कृत वाचण्याचा अधिकार तरी होता का ? संस्कृत ही बहुजनांची रोज बोलली जाणारी भाषा नाही तरी संस्कृत मध्ये रामायण ,महाभारत , वेद , स्मृती , पुराणे लिहिणाऱ्या आर्य ब्राम्हणांचा वैदिक धर्म व आपल्या बहुजनांचा हिंदू धर्म एकच कसा ?*

*...असे आणखी अनेक प्रश्न आहेत पण केवळ 5 प्रश्नांची समाधानकारक उत्तरे स्वतःला Rss/Bjp समर्थक म्हणवणाऱ्या Obc लोकांनी देण्याचा प्रयत्न करावा ...*
.

.

.

.


.




*Obc नो डोळे उघडा,सत्य समजून घ्या , अंधभक्तांच्या नादी लागून आपले व देशाचे नुकसान करू नका ...* 👏

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

Post a Comment

Previous Post Next Post