नागरवाही येथील बीसन पदा यांनी मळणी यंत्रात गमावला एक हात...


देलनवाडी:- प्राप्त झालेल्या माहितीनुसार नागरवाही येथील बिसन पदा वय 50 धान यांचा मळणी मशीनमध्ये सापडून एका हाताचा तुकडा पडल्याची माहिती मिळालेली आहे.



नागरवाही येथील बीसन पद काल सायंकाळी आपल्या शेतामध्ये धान्याची मळणी मशीन द्वारे करत होते यावेळी पोते शिलाई करण्यासाठी केन तोडण्यासाठी मशीनला लागून असलेल्या साफ्टिंग जवळ जाऊन ते बेल्टला लावून केन तोडण्याचा प्रयत्न करीत असताना अचानक त्यांच्या गळ्यातील दुपट्टा किंवा काहीतरी अडकल्याने ते मशीनला लावलेल्या साफ्टिंग मध्ये सापडल्याने त्यांचा एक हाताचा तुकडा पडल्याची माहिती मिळालेली आहे. त्यामुळे बिसण पदा यांना तात्काळ गडचिरोली जिल्हा रुग्णालय येथे भरती करण्यात आले आहे. यावेळी 
त्याचा भाऊ दिपक पदा पोलीस यांनी रक्त दिला 

त्यामुळे शेतकऱ्यांनी तसेच मळणी यंत्रावर काम करणाऱ्या मजुरांनी सतर्क राहून काम करावे

Post a Comment

Previous Post Next Post