मौजा डोंगरतमाशी येथे भगवान बिरसा मुंडा जयंती साजरी करण्यात आली.

मौजा डोंगरतमाशी येथे आज दिनांक 15/ 11/ 2022 रोज मंगळवारला भगवान बिरसा मुंडा जयंती साजरी करण्यात आली.


या कार्यक्रमाला बिरसा ब्रिगेड गडचिरोली यांच्या वतीने शाखा डोंगरतमाशी या ठिकाणी भगवान बिरसा मुंडा यांना माल्याअर्पण करून अभिवादन करण्यात आले.



यावेळी पियुष गेडाम ,हर्ष साखरे मुख्य संपादक, भारत कुमरे, राहुल लांजेवार, राकेश भलावी, सुरज मडावी, मनोज मडावी ,भारत मडावी, दादाजी गेडाम , आणि बिरसा ब्रिगेडच्या सर्व सदस्य गण व गावातील असंख्य नागरिक यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post