कासवी येथे भगवान बिरसा मुंडा यांच्या मूर्तीचे अनावरण

मौजा कासवी येथे 15/11/2022रोजी भगवान बिरसा मुंडा यांच्या मूर्तीचे अनावरन सोहळा पार पडला.



या सोहळ्यात मूर्तिकार रंजित कन्नाके यांचे मा. कृष्णा भाऊ गजभिये आमदार निर्वाचन क्षेत्र आरमोरी. तसेच भाग्यवान जी टेकाम, भरतभाऊ बावनथडे, सदानंद कुथे आणि ईतर मान्यवर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.
ईतर कार्य करता करता बहु्गुनी कलाकार म्हणून रंजित कन्नाके यांना संबोधन्यात आले.



Post a Comment

Previous Post Next Post