हळदवाही येथील संविधान चौकात क्रांतिकारी जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या १४७ व्या जयंती दिनानिमित्त सामुहिक अभिवादन


हळदवाही येथील संविधान चौकात क्रांतिकारी जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या १४७ व्या जयंती दिनानिमित्त सामुहिक अभिवादन करण्यात आले

याप्रसंगी झाडे , कुणबी ,तेली, आदिवासी,लोहार ,न्हावी ,बौद्ध असे सार्वजनिक समाज बांधव उपस्थित होते
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सार्वजनिक परिवर्तन मंडळाचे अध्यक्ष मा. रोहीदास नरोटे हे होते
याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक मा. प्रमानंदजी चुनारकर मुख्याध्यापक हळदवाही तसेच किशोरभाऊ फुलझेले माजी सरपंच , रमेशभाऊ वडेंगवार माजी सरपंच, सौ. माधुरी मेश्राम ग्रा. प. सदस्य, चंद्रकला तोकलवार ग्रा. सदस्य, सविता गव्हारे माजी ग्रा. प. सदस्य, जिवनमाला मेश्राम माजी ग्रा.प. सदस्य ,अरुण डोंगरे , निलेश कोठारे शिक्षक, अशोक खोब्रागडे सर शिक्षक,सिरपत मडावी, बाबुराव देवईकर , सुनिल चुनारकर ,यादव मेकलवार , जमनादास मेश्राम पो.पा. , केमराज मेश्राम, बालाजी मुत्तेमवार, पंकज बांबोळे, राम पाल , रवी गव्हारे , विजय गव्हारे , लोमेश रामटेके , रोहीदास वडेंगवार, गजानन मेकलवार , तानुजी फुलझेले, रोशन वडेंगवार, दिपक अलोने, शालीक कोसरे , मळुजी धोडरे,
उपस्थित होते
कार्यक्रमाचे संचालन विकास मेश्राम तर आभारप्रदर्शन त्रिशरण मेश्राम यांनी मांडले
या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी 
संदिप धोडरे , जगदिश मेश्राम, साईनाथ नरोटे , थामदेव फुलझेले, युवराज दुधे , अशोक वडेंगवार , राजु वडेंगवार, शुभम वाकडे , विवेक मेश्राम, प्रतिक रामटेके ,प्रफुल मेकलवार,सचिन वडेंगवार , महेंद्र वडेंगवार, भिमराव मेश्राम,आशिष तोकलवार ,अमित अलोने,भारत नरोटे , अमोल देवईकर , अमित नरोटे , अक्षय दुर्वे , दिवाकर मेश्राम , रवी मेकलवार , मिलिंद मेश्राम, देवाजी मेश्राम
आदिंनी सहकार्य केले.....

Post a Comment

Previous Post Next Post