मालेवाडा येथे बीएसएनएलची सेवा गेली कोमात

तालुका. कुरखेडा. मालेवाडा वार्ताहर. एजाज पठाण.. 





मालेवाडा येथील bsnl. सेवा विदयुत अभावी नेहमी विस्कळीत होत असते bsnl. ऑफिस येथील बॅटरी खराब असून वीज पुरवठा खंडित झालं कि कव्हरेज नसतो त्या मुळे मालेवाडा परिसरातील जनतेला खूप अडचणीचा सामना करावा लागतो मालेवाडा येथें बँक. 



आणि सेतू केंद्र असल्यामुळे bsnl. नेट नसतो लोकांचे काम ऑनलाईन मुळे होत नाही bsnl. ऑफिस मध्ये ऑरेटर हजर राहत नाही bsnl दुर्भाष केंद्र मालेवाडा यांनी तात्काळ बॅटरी बदलून सेवा सुरडीत करून द्यावी अशी परिसरातील जनतेची मागणी आहे


Post a Comment

Previous Post Next Post