विश्वरत्न युथ फाऊंडेशन .गडचिरोली तर्फे संविधानाचे पुस्तक वाटप .


विश्वरत्न युथ फाऊंडेशन .गडचिरोली तर्फे संविधानाचे पुस्तक वाटप . एक स्युत उपक्रम - 


गडचिरोली - विश्वरत्न युथ फाऊंडेशन ' रामनगर गडचिरोली तर्फे गडचिरोली च्या प्रमुख चौकात संविधानाचे पुस्तक वाटप करण्यात आले असुन या स्त्युत उपक्रमाचे बेरोजगार युवकांचे प्रेरणादायी योगदान ठरले . संविधानाचे पुस्तक देतांना संविधानावर आधारीत तिन प्रश्न विचारण्यात येत होते . त्याचे उत्तर मिळल्यास त्यांना संविधानाचे पुस्तक देवून महत्व पटवून देण्यात येत होते . सदर कार्यक्रम हातगाडी वर लाऊडस्पीकरने आवाहन करून ' रेडडी गोडावून ' इंदिरा गांधी चौक ' आय टि आय चौक ' शिवाजी वाचनालय , बसस्टँड इंदयादी ठिकाणी संविधानाच्या प्रती वाटप करण्यात आल्या . सदर स्त्युत उपक्रम विश्वरत्न युथ फाऊंडेशनचे पदाधिकारी प्रमोद गेडाम ' रुपेश रामटेके ' वृषभ रामटेके ' राहुल मेश्राम .प्रकाश रामटेके' विशाल मेश्राम ' प्रशांत उंदिरवाडे ' उमेश रामटेके .तुषार रामटेके ' विनोद पल्लो ' हर्षल रामटेके ' मुकेश हजारे ' तुषार सहारे ' आदीनी केले .

Post a Comment

Previous Post Next Post