किशोरी परिसरात धान खरेदी केंद्र सुरू करा


केशोरी:- गेल्या पंधरा दिवसापासून शेतकऱ्यांचे धान कापून व जमा करून सुद्धा झाले तरीसुद्धा आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू झाली नाही त्याकरिता तहसीलदार अर्जुनी मोर यांना निवेदन सादर करताना तानेशजी ताराम माजी सभापती केशोरी नगरीचे सरपंच नंदकुमार पाटीलजी गाहने रामलालजी मुंगणकर माजी पंचायत समिती सदस्य भोजराजजी लोगडे, एकनाथजी राणे यांनी गावातील शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेऊन अर्जुनी मो तहसीलदार यांना आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी निवेदन सादर करून शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याकरिता सतत शेतकऱ्यांचे प्रश्नांची मांडणी करत करताना केसरीचे सरपंच नंदकुमार पाटील जी गहाणे यांनी शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेऊन आपल्या टीम सोबत जाऊन तहसीलदार साहेबांना निवेदन सादर करून लवकरात लवकर धान खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी केली

Post a Comment

Previous Post Next Post