गडचिरोलीचे समाज कल्याण विभाग गाढ झोपेत! मागास वर्गीय मूलांचे भविष्य धोक्यात!



अनुप मेश्राम.

चामोर्शी, गडचिरोली माहामार्गावरील गोंडवाना विद्यापीठाच्या बाजूला पाच एकर जागेतील परिसरामध्ये बारा कोटी रुपये खर्चून बाधण्यात आलेली शंभर नवं बोद्ध मागस वर्गीय गुणवन्त मुलाचे वसतिगृह बांधून दीड ते दोन वर्षाचा कालवधी लोटला जातं असताना सुधा, गडचिरोली जिल्ह्यातील समाजकल्यान विभाग अजूनही गाढ झोपेत असून, मागासवर्गीय गुणवन्त मुलांच्या भविष्याशी खेळ खेळने सुरु केलेला आहे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बाधकाम क्रमाक एक या बाधकाम विभागाणी वसतिगृह बाधकाम पूर्ण झाल्याचे व सदर इमारत साहायक आयुक्त समाज कल्यान विभाग यांना हस्तांतर करण्याकरिता अनेकदा स्मरण पत्रे देऊन सुधा, गडचिरोलीचे समाज कल्यान विभाग अजूनही निद्रा अवस्थेत पडलेले आहे. याला जबाबदार कोण,? मागासवर्गीय गुणवन्त मुलांच्या भविस्यांसी खेळ खेळडणाऱ्या सबंधित समजकल्यान अधिका ऱ्या वर कारवाही करण्याची मागणी जिल्याहातील गुणवन्त मुलांच्या पालकाणी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post