कुकडेल येथे 6 दिसंबर महापरिनिर्वाण दिन मानन्यात आला



कोरची,,
कोरची तालुक्यातील कुकडेल येथे बोद्ध समाज यांच्या वतीने
विश्वरत्न, बोधिसत्व ,प.पु.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महा परिनिर्वाणदीना निमित्य पंचशील ध्वजाचा ध्वजारोहण कार्यक्रम करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा ध्वजारोहक मा, भारतजी नुरूटी पोलिस पाटिल रा. कुकडेल हे होते.तरप्रमुख पाहुने, म. दीपकजी हलामी समाजसेवक , तुकारामजी हलामी ,मनोजजी नुरूटी ,राउत सिस्टर आ सेवीका,
 गेडाम सर् आ.सेवक ,यसवंतजी सहारे,सुदारामजी सहारे,राजकुमारजी नंदेश्वर,किशोरजी नंदेश्वर ,मोहनजी सहारे ,सुभाषजी नंदेश्वर, बकारामजी सहारे, इंद्रप्रकाशजी हलामी, तथा समस्त गावकारी उपस्तित होते.कार्यक्रम प्रसंगी तथागत गौतम बुद्ध ,डॉ बाबासाहेब आम्बेडकर, म.जोतिबा फुले,भ.बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला हार अर्पण करुण पूजा करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रस्तविक यशवंतजी सहारे तर मार्गदर्शन , भारत जी नुरूटी, दीपकजी हलामी ,राउत सिस्टर, गेडाम साहेब ,सुदारामजी सहारे यांनी उपस्थित नागरिकाना केले. 
सूत्र संचालन ,अनिलजी नंदेश्वर तर आभार प्रदर्शन ,रुपेशजी नंदेश्वर यांनी मानले .व कार्यक्रम यशश्वीरित्या पार पाड़ले..

Post a Comment

Previous Post Next Post