खेडेगाव येथिल मोहिनी हायस्कूल मध्ये विद्यार्थींनींना सायकल वाटप

कुरखेडा दि.४
              येथून जवळच असलेल्या खेडेगाव येथिल मोहिनी हायस्कूल मध्ये मानव मिशन अंतर्गत शाळेतील ८ गरजू विद्यार्थींनींना सायकल वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाला मुख्याध्यापक एम. बी. राऊत , शाळा व्यवस्थापन समिती सदस्य परसराम नाट, किशोरजी तलमले, शिक्षक एम. डी. नाकाडे, एन. बी. टेटू, बी. टी. गहाणे, आर.एम.पत्रे , पालक ,शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post