मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचं प्रेमप्रकरण, गर्भवती झाली अन् मग...

जगात प्रत्येक मुलासाठी त्याचे आई वडील (mother father) हे खूप खास असतात. कुठल्याही संकटात आपल्या मदतीला पहिले धावून येतात ते आपले आई वडील...पण सध्या एका मुलीने सोशल मीडियावर (Social media) आपली व्यथा मांडल्यावर आई या शब्दावर राग येतोय. तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ (Video) शेअर केला आणि आपला अनुभव सांगितला.


आणि आईनेच माझ्या बॉयफ्रेंडसोबत...
तरुणी फिरण्यासाठी बाहेर गावी गेली असता तिचा प्रियकर (boyfriend) आणि आई दोघेही घरी होते. एकदा या तरुणीने आईला फोन केला ती कॉलवरच रडायला लागली. मुलीला काही कळलं नाही काही दिवसांनी ती घरी गेली...तर तिला आईने एक बातमी सांगितली. ती आनंदाने नाचू लागली.


आईने मुलीला सांगितलं की ती गरोदर (pregnant) आहे. आपण बहिण होणार या आनंदाने तरुणी नाचायला लागली. मात्र भानगड काही औरच होती. या मुलीचा आनंदावर काही क्षणात विरजन लागलं. कारण आईने बाळाच्या वडिलाचं नाव सांगितल्यावर तरुणीच्या पायाखालची जमीन सरकली. आईच्या गर्भातील बाळ हे त्या तरुणीच्या प्रियकराचं होतं. तरुणी निशब्द (Shocked) झाली...आता विश्वास ठेवायचा तरी कोणावर...(mother sex with daughter boyfriend mother pregnant Viral news on Social media)


ही घटना अमेरिकेत राहणाऱ्या व्हेनेसासोबत (Vanessa) घडली आहे. ती सुट्टीसाठी मेक्सिकोला (Mexico) गेली असताना हा सगळा प्रकार घडला. ही धक्कादायक घटना कळताच मुलीने आईचं घर सोडून दिलं आणि दुसरीकडे राहिला गेली. 

या मुलीची वेदनादायी कहाणी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल (Viral) होत आहे. नेटकऱ्यांनी (Users) प्रियकर आणि मुलीच्या आईवर राग व्यक्त केला आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post