आलापल्लीचे सार्वजनिक बांधकाम विभागात कर्मचाऱ्याची अनुपस्थिती..

अनुप मेश्राम.
आलापल्ली येथील कार्यकारी अभियंताचे यांच्या कार्यालययात ऐकही शासकीय कर्मचारी कार्यालयीन वेडेवर उपस्थित होत नसल्यामुडे आलापल्लीचे सार्वजनिक बांधकाम विभागला निर्मनुषतचे स्वरूप प्राप्त झालेले आहे.आलापलीचे बांधकाम विभाग आजी माझी आमदारांच्या नजरकेदेत असताना सुद्धा कार्यालयाची देनदिन अवस्था कार्यालयात आलेल्या प्रत्येकाला उघड्या डोड्यानी बघावा लागत आहे.याला जबाबदार कोण असे अनेक प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post