गोडवांना गणतंत्र पार्टी चंद्रपूर युवा जिल्हाध्यक्ष पदी कमलाकर कुडमेथे यांची नियुक्ती.*



चंद्रपूर : गोडवांना गणतंत्र पार्टी प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य हरिषजी ऊईके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश महासचिव नामदेवजी सडमेक, जिल्हाध्यक्ष चंद्रपूर बापूजी गणपतराव मडावी,युवा जिल्हाध्यक्ष कमलाकर कुडमेथे यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी उपस्थित गोडवांना गणतंत्र पार्टीचे कार्यकर्ते सुरेभान पेंन्द्राम (तालुका अध्यक्ष), सोमाजी काटलाम, सागर मडावी, मनिकजी सोयाम, रामू मेश्राम.कुळमेते यांची सार्वत्रिक कौतुक करून अभिनंदन केलं जातं आहे

Post a Comment

Previous Post Next Post