आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांच्या नेतृत्वात थेट नागपूर विधान भवनावार अधिकार रॅली

ब्रम्हपुरी प्रतिनिधी हर्षद कऱ्हाडे
नागपुर:- दिनांक 26 डिसेंबर2022 रोज सोमवरला सकाळी 7:00 वाजता गांधी चौक चंद्रपूर ते विधान भवन नागपूर अधिकार रॅलीचे आमदार किशोरभाऊ जोरगेवर यांच्या नेतृत्वात आयोजन करण्यात आलेले आहे.
 



   या रॅलीचे प्रमुख उद्देश म्हणजे चंद्रपूरसह राज्यातील सर्व महाऔष्णिक केंद्रातील वीज उत्पादित जिल्ह्यांना घरघुती वापराची 200 युनिट वीज व रोजगार निर्मितीकरिता उद्योगांना सवलतीच्या दरात वीज देण्याच्या मागणीला घेऊन ही रॅली आमदार किशोरभाऊ जोरगेवर यांच्या नेतृत्वात चंद्रपूर, ब्रम्हपुरी, नागभीड, मूल या तालुक्यातून निघणार आहे तरी प्रत्येक लोकांनी प्रचंड बहुसंख्येने या रॅलीमध्ये सहभाग घेऊन रॅलीला यशस्वी करावे हीच विनंती.


 
 *टीप:- *ब्रम्हपुरी तालुक्यातील लोकांनी या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी हर्षद कऱ्हाडे यांच्याकडे संपर्क साधावा.* 

 *मो.न. 9404714766**

Post a Comment

Previous Post Next Post