75 वर्षानंतर "कुर्ता" गाव अजूनही कल्पने पलीकडे



दिग्दर्शक तथा पत्रकार साई चंदनखेडे यांच्या कल्पनेतून कुर्ता गावाचं दशा चित्रपटातुन आणणार जनतेसमोर 

गडचिरोली :- महाराष्ट्र छत्तीसगड राज्याची वाहणारी इंद्रावती नदी घाटावर वसलेले आणि आहरी तालुक्यातील चा सर्वाधिक मागासलेल्या आदिवासी बहुल अतिदुर्गम क्षेत्रात मोडणारा कुर्ता या गावात स्वतंत्र सात दशकानंतर विकासाचा कवलेश दिसून येत नाही गावात अद्यापही मूलभूत सुविधा पोहोचल्या नसल्या ने मागील अनेक वर्षापासून सदर नरक यातना भोगत आहे परंतु आता पुरता या गावाला काही लोकप्रतिनिधी भेट दिल्यानंतर पुढच्या गावातील लोकांचा असं मत आहे की, आता कुठेतरी ग्रामपंचायत दामरेंचा यांच्या अंतर्गत येणारे नामदेव कुभरे (कोतवाल) यांनी घेत असताना दिसुन आले व आता जनगणना सुरू करण्यात आली आहे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या आता सध्या तरी करता या गावाला घरकुल सुद्धा मिळाले आहेत व सौर ऊर्जा ची सोय सुद्धा करण्यात आली आहे



कुर्ता गावातील लोकांचे जनतेनुसार असे मत आहे की पहिला योजने नमूद करण्यात आले आहे सध्या पुरेशी संपत्ती अस्तित्वात नाही पुरता हा गाव 1970 साली वस्ती बसवण्यात आली असे लोकांचे यांचे मत आहे कुर्ता या गावात आम्ही दादा व परदादापासून कारावाच करत आहोत म्हणून आम्ही कुर्ता गावाला सोडण्यात नकार देत आहोत आणि शेतजमीन वाढवण्यात लक्ष केंद्रित करत आहोत आज स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही भारतातील श्रीमंताची जगातील दहा अब्जाधीशांमध्ये वर्णी लागली असताना भारतात महाराष्ट्र राज्यात येणारे गडचिरोली भागात कुर्ता हा गाव अजूनही तत्त्वाची अडवणी करत आहे



1970 सण मध्ये कुर्ता गाव नदीच्या घाटावर मांडलेला वस्तीला सरकारी धोरणापासून ते 2022 च्या आर्थिक सर्वेक्षणापर्यंत आपण भारताचा प्रवास पाहिला तर या सगळ्यामुळे केवळ कुर्ता गावाची संपत्ती मुठभर हाती लागली आहे असा दिसून येते.

* ) कुर्ता या गावातील आठ कुटुंबाला दिला जाणार योजनेचा लाभ____
आता दामरेंच्या ग्रामपंचायत अंतर्गत येत असल्यामुळे कोणत्या गावाला जीवन आवश्यक वस्तू आणि शिधाची समावेश येत असल्यामुळे गीताचे साध्य राज्यात जोरदार वाटप सुरू असल्याने कुर्ता गावात सुद्धा शिधा वाटत ते समावेश करून आणि कुर्ता आठ कुटुंबांची कागदपत्रे देखील गोळा करू मात्र आता प्रत्यक्षात कोणता गाव योजनेच्या लाभापासून अनेक गाव वंचित आहेत असल्याने समोर आले आहे यातील एक आपुलकीचा गाव म्हणजे कुर्ता गाव दामरेंच्या ग्रामपंचायत मध्ये तोरण असणार असा दामरेंचा ग्रामपंचायतचे H.D. पुराम (सचिव) व किरण प्रमोद कोडपे (सरपंच) असा विचार मनात केला आहे..

*) अजून रस्ता नाही तर योजना लांबच..?
         जवळपास जनगणनेनुसार 39 लोकसंख्या असलेला पुरता हा गाव आजही रस्ता वीज मोबाईल नेटवर्क सारखे अन्य बेसिक सुविधा पासून कोस दूर आहे या ठिकाणच्या लोकांचे जीवनही जेमतेम मात्र गावातील एकही लाभार्थ्याची अनुदान योजनेसाठी निवड घेऊ शकले नाही आपल्या गावात लोकप्रतिनिधी येऊन योजनेचा लाभ बाबत समजले मात्र आमच्या गाव योजनेपासून कसा  वंचित राहते असा सवालही गावकऱ्यांना पडला आहे..तरीही नुसते तोंडी आदेश देता ..
यानंतरही आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी कळस करत थेट कुर्ता या गावाला लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे जाता १५ ते २० किलोमीटर वर असणाऱ्या दामरेंचा शाळेत योजनेचा लाभ हवा असल्यास कागदपत्र जमा करण्याचे तोंडी फरमाण या गावकऱ्यांना दिले. त्यामुळे कामधंदे सोडुन मुले बाळ घरात ठेवुन डोंगर दऱयातुन पायपीट करत आता हे आदिवासी बांधव  लाभासाठी कसरत करत आहे. मात्र या साऱ्या प्रकाराबाबत स्थानिक प्रचंड रोष व्यक्त करतांना दिसत आहे.  
                  _____   (अशिफ खान, मुलाखत)

  *)  "कुर्ता" या गावातील वास्तविक  विषयावर चित्रपट प्रदर्शित होणार, या आदिवासीं जिवनशैली बगायले गेले....
                           (साई चंडनखेडे)
              आदिवासी जीवनशैली मस्त असते फिरलो परंतु काही आदिवासी अशांना भेटलो आधी वाटत असेल तसे ते मागास आहेत असे त्यांना भेटल्यानंतर वाटले असे वाटू लागली की आपणच मागे सहसा एक वस्तीत आठ घरी असतात. 
    _________ एक वेगळे जग आहे. ताण, स्पर्धा, मत्सर, विकार, पैसा, तांत्रिक विकास, भय, अगतिकता, संताप, विकृत स्वार्थ अश्या अनेक दुर्गंधीयुक्त घटकांनी गच्च भरलेल्या ज्या उकिरड्यात आपण राहतो त्याच उकिरड्याच्या काठाला लागून हे जग आहे.  म्हणजे कुर्ता, आपल्या समाजातील अनेक व्यक्ती, संस्था व प्रशासन 'ह्या जगालाही आपल्यासारखे बनवण्यासाठी केलेल्या कार्याला' समाजकार्य समजते. स्वतःचा पैसा, वेळ, कष्ट वगैरे वापरून अनेकजण ह्या जगातील घटकांचा उद्धार करू पाहतात. अनेक संस्था ह्या जगातील घटकांच्या आरोग्यासाठी, शिक्षणासाठी, राहणीमान उंचावण्यासाठी विविध उपक्रम, चळवळी चालवतात. अनेक थोर विभुती देणग्या देतात. शासन त्यांना पायाभूत सुविधा देऊ पाहते. मोफत शिक्षण देऊ पाहते. आरक्षण देऊ पाहते.
एवढी प्रचंड ताकद आणि इच्छाशक्ती त्यांच्या कल्याणासाठी सातत्याने कार्यरत असते.
तरीही ते तसेच राहतात. शिकत नाहीत. नोकर्‍या करत नाहीत. भटकत राहतात.
बर्‍याच अवधीनंतर त्या काठावरले काही धाडसी लोक एकदाचे उकिरड्यात पाय ठेवतात. मग आपण आपले झेंडे मिरवतो. 'बघा आणला की नाही त्याला आपल्यात' असे म्हणत! काहीवेळा त्या काठावरच्या जगातील एक समूहच्या समूह आपल्याकडे येतो आणि आपल्यासारखे व्हायचा प्रयत्न करतो. मग आपल्या आनंदाला उधाण येते. पण आपल्याला सत्य माहीत असते. आत आलेला हा समूह त्या जगाचा एक नगण्य भाग आहे. ते जग अजूनही तसेच आहे. त्यात फारसा फरक पडलेला नाही.
आपण आपल्या उकिरड्याला विकसित जग असे नांव ठेवतो.
......आणि त्या काठावरच्या जगाला आपण 'आदिवासी' म्हणतो.
ही माणसे ग्रामीण विभागात फिरत असताना रस्त्याकडेच्या घनदाट अरण्यातून, डोंगरांमधून, ढोरवाटांवरून, एखाद्या कालव्याशेजारी अशी वावरताना दिसतात.
पण दोन समांतर विश्वे एकाच भूभागावर अस्तित्त्वात आहेत ही जाणीव तेवढी आपल्या मनात दीर्घकाळ राहते....

Post a Comment

Previous Post Next Post