शेत जमिनीच्या न्याय हक्कासाठी इंदिराबाई गोमस्कर उपोषणाच्या मार्गांवर

अनुप मेश्राम.
नवेगाव,मूर्खडा येथील माझ्या पतीच्या वडिलोपार्जित सर्व्हे नंबर 79. क्षेत्र 1.76.या शेतजमिनीवर बिल्डरनी ताबा करून, व तीन ट्रॅक्टच्या माध्यमातून माझ्या शेतातील पाडे, धुरे फोडून माझी हजारो रुपयांची जी आर्थिक नुकसान केलेली आहे.माझ्या न्याय हक्कासाठी व आर्थिक नुकसान करणाऱ्या बिल्डरवर अनुसूचित जाती प्रतिबंध कायद्या अंतर्गत कार्यवाही करण्यासाठी मी आता उपोषणाचा. मार्ग स्वीकारन्याच्या तयारीत आहे उपोषणाला, तिच्या न्याय हक्काच्या लढाईला अनेक दलीत संघटना तिच्या पाठीशी उभ्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post