सारशिव येथील महिला सरपंच मारहाण प्रकरणाचे सत्य काय.... जाणून घ्या...?

सारशिव येथील महीला सरपंच नळाचे पाणी सोडत नाही म्हणून गावातील लोकानी केली घरात घुसून मारहाण अशी काही इलेक्ट्रिक मीडिया व काही वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध झाली होती.....पण....असला प्ररकार घडलाच नाही........... ही प्रसिद्ध झालेली बातमी गैरअर्जदार आणि दिशाभूल करून बनावट ड्रामा करून लावलेली बातमी......




पण.....हे सत्य सरपंच पदाचे सूत्र हाती घेतल्यापासून गेल्या दोन वर्षापासून गावामध्ये पाणीपुरवठा झालेला नाही हे सत्य......

सरपंच यांच्याविरुद्ध अमरावती आयुक्त यांच्याकडे अतिक्रमण संदर्भात प्रकरण दाखल.....

महिला सरपंच रमाबाई जाधव यांचा मुलगा मनिष जाधव यांनी भर गल्लीत दारू पिऊन शिव्या गलिच्छ दिल्यामुळे विनोद जाधव व मनीष जाधव या दोघांमध्ये झाला वाद..... हा वाद महिला सरपंच रमाबाई जाधव यांनी आपल्या मुलावर हे प्रकरण अंगावर येऊ नये म्हणून त्यांनी हे वरील ड्रामा प्रकरण जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांच्याकडे तक्रारी द्वारे केले आहे आणि त्या तक्रारीच्या संदर्भानुसार काही इलेक्ट्रिक मीडिया व प्रिंट मीडिया यांनी बातमी प्रसिद्ध केली इलेक्ट्रिक मीडिया व प्रिंट मीडिया या प्रतिनिधीने एक बाजू समजून घेऊन गावातील किंवा स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये चौकशी न करता बातमी लावली आहे या बातमीमुळे गावातील माझ्या समाजातील व इतर समाजातील लोकांच्या भावना दुखावल्या आहे. त्यामुळे दोघा मधे झालेल्या वादात गावकऱ्याचा काही संबंध नसून तसा विनंती अर्ज दिनांक 26/12/2022 रोजी विनोद जाधव यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब बुलढाणा यांना विनंती अर्ज दिला आहे. गैर अर्जदार मनीष दादाराव जाधव हा नेहमी गावातील इतर जाती धर्माच्या लोकांच्या खोट्या तक्रारी करून त्यांना वेठीस धरतो, खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिसावर सुद्धा दबाव तंत्राचा वापर करतो पोलिसाविरोधात सुद्धा मानवी हक्क आयोगाकडे खोटे तक्रारी करून पोलीस प्रशासनावर व शासकीय कर्मचाऱ्यावर दबाव आणत असतो गैरअर्जदार यांच्यावर जानेफळ पोलीस स्टेशन मध्ये अनेक गुन्ह्याच्या नोंदी असून व अमडापूर पोलीस स्टेशन मध्ये अनुसूचित जाती जमाती अॅक्ट नुसार गैर अर्जदार मनीष दादाराव जाधव यांनी इतर जाती धर्माच्या लोकांवर गुन्हे दाखल केले आहे

Post a Comment

Previous Post Next Post